यिर्मया 2:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जन्मापासूनच इस्राएल एक दास, गुलाम आहेत का? मग ते सगळ्यांची लूट का झाले आहेत? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लूट का झाला आहे? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 “इस्राएल गुलाम आहे काय? तो घरी जन्मला नाही काय? मग तो लूट का झाला आहे? Faic an caibideil |