यिर्मया 2:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 हे पाहून आकाश, विस्मयाने हादरून जा आणि भीतीने गर्भगळीत व्हा,” अशी याहवेह घोषणा करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे आकाशा, हे पाहून भयचकित हो; थरथर काप, शुष्क होऊन जा, असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “आकाशांनो, घडलेल्या गोष्टीबद्दल तुला आश्चर्याचा धक्का बसू दे, भितीने थरकाप होऊ दे.” असे परमेश्वर म्हणतो. Faic an caibideil |