यिर्मया 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “हे याहवेह, माझे ऐका, माझ्याविरुद्ध कारस्थान करणारे काय म्हणतात ते ऐका! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे, माझ्याबरोबर झगडणार्यांची वाणी ऐक. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे परमेश्वरा, माझ्याकडे लक्ष दे! आणि माझ्या वैऱ्यांचा आवाज ऐक. Faic an caibideil |