यिर्मया 18:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 लबानोनच्या खडकाळ घसरणीचा बर्फ कधी वितळतो का? दूरच्या स्त्रोतातून वाहत येणारे थंड पाणी कधी वाहण्याचे थांबते काय? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 लबानोन पर्वताच्या शिखरावरील बर्फ कधी नाहीसे होते काय? दुरून खाली वाहत येणारे थंड पाणी आटते काय? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 लबानोन पर्वतांवरचे बर्फ शिखरावरील खडकाला कधी सोडील काय? दूर पर्वतातून वाहणाऱ्या झऱ्यांचे पाणी कधी आटेल काय? Faic an caibideil |