यिर्मया 17:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लोकांना सांग, ‘याहवेहचे हे वचन ऐका, यहूदीयाच्या राजांनो, यहूदीयातील सर्व लोकांनो, आणि यरुशलेमच्या नागरिकांनो, तुम्ही जे या प्रवेशदारातून प्रवेश करता, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि लोकांना सांग, ‘अहो यहूदाच्या राजांनो, हे सर्व यहूदा, ह्या वेशींनी येणारे सर्व यरुशलेमनिवासी जनहो, परमेश्वराचे वचन ऐका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्यांना सांग, यहूदाच्या राजांनो आणि सर्व यहूदा लोकांनो व यरूशलेमेच्या प्रवेशद्वारांतून प्रवेश करणाऱ्या सर्व राहणाऱ्यांनो, परमेश्वराचे वचन ऐका. Faic an caibideil |