यिर्मया 17:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 ते मला सतत म्हणत असतात, “याहवेहचे वचन कुठे आहे? ते आता पूर्ण होऊ द्या!” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पाहा, ते मला म्हणतात, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते पुढे येऊ द्या!” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पाहा, ते मला विचारत आहे, “परमेश्वराचे वचन कोठे आहे? ते आता येवो.” Faic an caibideil |