यिर्मया 16:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 कारण इस्राएलचे परमेश्वर, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: ‘त्या दिवसामध्ये तुमच्या डोळ्यादेखत या ठिकाणी मी त्यांच्या हर्ष व आनंद गीतांचा, वर आणि वधूंच्या आवाजाचा शेवट करेन.’ Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव म्हणतो, पाहा, तुमच्या हयातीत, तुमच्या डोळ्यांपुढे ह्या ठिकाणातून खुशालीचा व आनंदाचा शब्द, नवर्याचा व नवरीचा शब्द नाहीसा होईल असे मी करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो, पाहा! तुझ्या डोळ्या देखत मी आनंद आणि उत्सव, नवऱ्याचा आणि नवरीचा शब्द बंद होणार, असे मी करीन. Faic an caibideil |