यिर्मया 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “तू येथे विवाह करू नये व तुला येथे मुलेही होऊ नयेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “तू बायको करू नकोस व ह्या स्थळी तुला पुत्र व कन्या न होवोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तू आपणास पत्नी करून घेऊ नको आणि या ठिकाणी तुला मुले व मुली न होवोत. Faic an caibideil |