यिर्मया 16:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 “तथापि, असे दिवस येत आहेत,” याहवेह असे म्हणतात, “ ‘ज्या याहवेहने इस्राएलांना इजिप्तमधून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्यास्तव असे दिवस येत आहेत की, ‘ज्या परमेश्वराने इस्राएलवंशजांना मिसर देशांतून आणले त्याच्या जीविताची शपथ’ असे कोणी म्हणणार नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 यास्तव पाहा! परमेश्वर असे म्हणतो. असे दिवस येत आहेत, ज्यात, ज्याने मिसरच्या भूमीतून इस्राएलाच्या लोकांची सुटका तो परमेश्वर जिवंत आहे. असे लोक आणखी म्हणणार नाही. Faic an caibideil |