यिर्मया 16:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 परंतु तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा अधिक दुष्टपणा केला आहे. पाहा, माझी आज्ञा पाळण्याऐवजी, तुम्ही तुमच्या दुष्ट अंतःकरणाच्या हट्टीपणाने वागता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुम्ही तर तुमच्या पूर्वजांच्यापेक्षा जास्त दुष्कर्म केले आहे; कारण पाहा, तुम्ही सगळे आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे वागत असून माझे ऐकत नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण तुमच्या पूर्वजांपेक्षा तुम्ही वाईट पापे केलीत. कारण पाहा! प्रत्येक मनुष्य आपल्या दुष्ट हृदयाच्या हट्टाप्रमाणे चालत आहे. कोणीही असा नाही जो माझे ऐकतो. Faic an caibideil |