यिर्मया 15:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “हे यरुशलेम, तुझ्यावर कोण दया करेल? तुझ्यासाठी कोण शोक करेल? तू कसा आहे अशी विचारपूस कोण करेल? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 हे यरुशलेमे, कोणाला तुझी करुणा येईल? कोण तुझ्यासाठी शोक करील? कोण तुझ्याकडे वळून तुझे क्षेमकुशल विचारील? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 हे यरूशलेम, तुझ्यावर कोण दया करणार, आणि कोण दु:खाने तुझ्यासाठी आक्रोश करणार? तुझी विचारपूस करायला कोण वळणार? Faic an caibideil |