यिर्मया 15:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “मी तुमची संपत्ती व तुमचा ठेवा बेमोबदला तुमच्या शत्रूच्या स्वाधीन करेन, कारण तुम्ही केलेल्या सर्व पातकांमुळे संपूर्ण देशात असे घडेल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “तुझ्या सर्व पातकांमुळे तुझ्या सर्व हद्दींतील तुझे वित्त व निधी मी मोबदला न घेता लूट म्हणून देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी तुझी संपत्ती आणि धन लूट असे देईन, ही तुमच्या सर्व पापांची किंमत असेल, जे तुम्ही आपल्या सिमांच्या आत केली आहेत. Faic an caibideil |