यिर्मया 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेह म्हणाले, “चांगल्या कार्यासाठी मी निश्चितच तुझी सुटका करेन; तुझे शत्रू संकटात आणि क्लेशदायक समयी तुला विनवण्या करतील असे मी करेन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 परमेश्वर म्हणतो, तुझ्या बर्यासाठी मी तुला खचीत बळ देईन; अनिष्टाच्या व क्लेशाच्या समयी शत्रू तुझी विनवणी करतील असे मी खचीत करीन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन. Faic an caibideil |