यिर्मया 14:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकीत आहेत, झाडपाला काहीएक नसल्यामुळे त्यांचे डोळे खोल गेले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 उघड्या डोंगरावर उभी राहून, जंगली गाढवे कोल्ह्यांप्रमाणे धापा टाकतात, त्यांचे डोळे खोल गेले आहेत, कारण खाण्यालायक एकही झुडूप शिल्लक नाही. Faic an caibideil |