यिर्मया 14:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 रानातली हरिणीही व्यालेल्या पाडसास टाकून जात आहे, कारण गवत नाहीसे झाले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोठेही गवत नसल्यामुळे हरीणी आपल्या नवजात पाडसास एकटेच सोडून देते. Faic an caibideil |