यिर्मया 13:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मग मी फरात नदीवर गेलो व तो लपवून ठेवलेला कमरबंद तिथून बाहेर काढला. परंतु आता तो कुजला असून अगदी निरुपयोगी झाला होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेव्हा मी फरात नदीकडे गेलो व कमरबंद जेथे लपवून ठेवला होता तेथून तो खणून काढला आणि पाहतो तर तो कमरबंद खराब, कुचकामाचा झाला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्याप्रमाणे मी फरातला गेलो आणि जो कमरबंध मी लपवला होता तो उकरुन काढला. पण पाहा! आता तो कमरबंद नष्ट झाला होता, तो अगदी निरुपयोगी झाला. Faic an caibideil |