यिर्मया 13:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 बर्याच दिवसानंतर याहवेह मला म्हणाले, “आता पुन्हा फरात नदीवर जा आणि तिथे मी लपवून ठेवण्यास सांगितलेला तो कमरबंद काढ.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 बरेच दिवस लोटल्यावर परमेश्वर मला म्हणाला, “ऊठ, फरात नदीकडे जा व जो कमरबंद तेथे लपवून ठेवण्यास तुला मी सांगितले होते तो घेऊन ये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पुष्कळ दिवसानी, परमेश्वर मला म्हणाला, “उठ आणि फरातला जा व लपवून ठेवायला सांगितलेला कमरबंध परत घे.” Faic an caibideil |