यिर्मया 13:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 नेत्र उंच करा व पाहा उत्तरेकडून कूच करीत चालून येणार्यांना पाहा. ज्या मेंढरांचा तुला अभिमान होता, विश्वासाने तुझ्या सुपूर्द केलेला तुझा कळप कुठे आहे? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 “उत्तरेकडून जे येत आहेत त्यांच्याकडे नजर वर करून पाहा! तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपले डोळे वर लाव आणि जो उत्तरेहून येत आहे त्यास पाहा. त्याने दिलेला कळप, तुला अति सुंदर असलेला कळप कोठे आहे? Faic an caibideil |