यिर्मया 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 माझे वारस माझ्याकरिता जणू वनातील सिंहिणीप्रमाणे झाले आहेत. ती माझ्यावर गर्जना करते; म्हणून मी तिचा तिरस्कार करतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 माझे वतन मला वनातल्या सिंहाप्रमाणे झाले आहे; तिने आपला शब्द माझ्याविरुद्ध उच्चारला आहे, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 माझे स्वत:चे वतन मला जंगलातील सिंहाप्रमाणे झाले आहेत. तिने आपला आवाज माझ्याविरूद्ध केला, म्हणून मी तिचा द्वेष केला आहे. Faic an caibideil |