यिर्मया 12:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “जर माणसांबरोबर तू पायी धावतो आणि तू थकून इतका झिजून गेलास, तर घोड्यांबरोबर तू स्पर्धा कशी करशील? जर सुरक्षित देशात तू अडखळतोस, तर यार्देनेच्या जंगलात तू कसे करशील? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 “तू पायी चालणार्यांबरोबर धावताना थकलास तर घोडेस्वारांबरोबर कसा टिकशील? शांततेच्या देशात तू निर्भय आहेस पण यार्देनेच्या घोर अरण्यात1 तू काय करशील? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण तू “यिर्मया, पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, तर मग घोड्यांबरोबर तू कसा धावशील? जर तू सुरक्षित आणि उघड्या देशात पडतोस तर यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या काटेरी झुडुंपात तू काय करशील? Faic an caibideil |