यिर्मया 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 त्यांना सांग मी इस्राएलचा परमेश्वर याहवेह असे म्हणतो: या कराराच्या अटींचे पालन न करणारा मनुष्य शापित आहे— Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू त्यांना सांग, परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो, ह्या कराराची वचने जो ऐकत नाही तो शापित आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांना असे सांग की, परमेश्वर, इस्राएलचा देव असे म्हणतो ‘जो कोणी या कराराची वचने ऐकत नाही, तो शापित असो.’ Faic an caibideil |