यिर्मया 10:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 हे याहवेह मला अनुशासित करा, परंतु ते रास्तपणे करा— रागाने करू नका, नाहीतर मी नाहीसा होईन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 हे परमेश्वरा, मला शिक्षा कर, पण ती न्यायाने कर, तुझ्या कोपाने नको; नाहीतर तू मला शून्यवत करशील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 परमेश्वरा, मला शिस्त लाव! पण रागाच्या भरात नाही तर न्याय्य रीतीने शिस्त लाव! नाहीतर तू कदाचित् आमचा नाश करशील. Faic an caibideil |