यिर्मया 10:22 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ऐका! तो अहवाल येत आहे— उत्तरेकडून एक महाभयंकर ध्वनी ऐकू येत आहे! तो यहूदीयाची नगरे निर्जन करेल, तिथे कोल्हे भटकतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 ऐका! अवई ऐका! पाहा, ती येत आहे, उत्तरदेशातून मोठी गर्दी येत आहे. ती यहूदाची नगरे वैराण, कोल्ह्यांची राहण्याची जागा अशी करून सोडील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 बातमीचा अहवाल आला आहे, पाहा! यहूदातील शहरांचा नाश करायला आणि कोल्ह्यांची वस्ती करायला. उत्तरेतून मोठा भूमीकंप येत आहे. Faic an caibideil |