यिर्मया 10:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही, जे वेढ्यात राहत आहात, उठा, ही भूमी सोडण्यासाठी तुमच्या सामानाची बांधाबांध करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 हे वेढ्यात सापडलेले, तू आपले गाठोडे गुंडाळून ह्या भूमीवरून नीघ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अहो वेढ्यामध्ये जगत असलेल्या लोकांनो. आपल्या वस्तू गोळा करा आणि राष्ट्र सोडा. Faic an caibideil |