यिर्मया 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मी म्हटले, “अहो सार्वभौम याहवेह, पाहा, मला तर बोलताही येत नाही; मी केवळ एक कोवळा तरुण आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा मी म्हणालो, “अहा, प्रभू परमेश्वरा, पाहा, मला बोलायचे ठाऊक नाही; मी केवळ बाळ आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 मी म्हणालो, “अहा! परमेश्वर देवा, मी कसे बोलावे हे मला माहीत नाही, कारण मी फार लहान आहे.” Faic an caibideil |