यिर्मया 1:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेहचे वचन पुन्हा मला प्राप्त झाले: “तुला काय दिसते?” मी उत्तर दिले, “मला उकळत्या पाण्याचे एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडून आमच्या दिशेने तिरपे झालेले आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 परमेश्वराचे वचन पुनरपि मला प्राप्त झाले की, “तुला काय दिसते? मी म्हणालो, “एक उकळती कढई दिसते; तिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन माझ्याकडे आले आणि म्हणाले, “तुला काय दिसते?” मी म्हणालो, “मला एक उकळती कढई दिसत आहे, जिचे तोंड उत्तरेकडून फिरले आहे.” Faic an caibideil |