यिर्मया 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेहनी मला म्हटले, “तुला योग्य दिसले, अगदी बरोबर सांगितलेस, मी आपले वचन पूर्ण झालेले पाहत आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला ठीक दिसले; मी आपले वचन पूर्ण करण्यास सावध2 राहीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. कारण मी माझे वचन साधण्यास लक्ष ठेवत आहे.” Faic an caibideil |