याकोब 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 अशा व्यक्तीने आपल्याला प्रभूपासून काही मिळेल अशी आशा अजिबात धरू नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7-8 असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यांत चंचल असतो. आपल्याला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अशा मनुष्यांने असा विचार करू नये की, प्रभूपासून त्यास काही प्राप्त होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7-8 असा माणूस द्विधा मनःस्थितीचा असून आपल्या सर्व मार्गांत चंचल असतो. आपणाला प्रभूकडून काही मिळेल, असे त्याने समजू नये. Faic an caibideil |