Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 9:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “विटा खाली पडल्या आहेत, परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; उंबराची झाडे कापली गेली आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “विटा पडल्या आहेत, पण आम्ही तासलेल्या दगडांनी पुनः बांधु; उंबराची झाडे तोडून टाकली आहेत, पण आम्ही त्यांच्या जागी गंधसरू लावू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 9:10
6 Iomraidhean Croise  

राजाने यरुशलेमात चांदीला धोंड्याप्रमाणे व गंधसरू डोंगर तळवटीतील उंबराच्या झाडांप्रमाणे सर्वसाधारण असे केले.


अश्शूरच्या राजाने त्याची मागणी ऐकली. त्याने दिमिष्कावर हल्ला केला आणि त्याला ताब्यात घेतले. तेथील लोकांना धरून कीर येथे नेले आणि रसीनलाही ठार मारले.


कारण इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याला विसरला आहे आणि राजवाडे बांधले; यहूदाहने अनेक तटबंदीची नगरे बांधली आहेत. पण मी त्यांच्या नगरांवर अग्नी पाठवून त्यांचे किल्ले भस्म करेन.”


एसावाचा वंशज, एदोमाने म्हटले, “जरी आम्ही चिरडले गेलो आहोत तरी देखील, भग्न झालेली स्थळे आम्ही पुन्हा बांधू.” परंतु सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “ते बांधतील, पण मी ते उद्ध्वस्त करेन, कारण त्या देशाचे नाव दुष्टाईचा देश आणि त्या लोकांवर नेहमीच याहवेहचा कोप राहील.


तो धावत पुढे गेला आणि उंबराच्या झाडावर चढला, कारण येशू त्याच वाटेने येत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan