यशायाह 8:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 याहवेह जे सर्वसमर्थ आहेत, त्यांना तुम्ही पवित्र मानावे, तेच आहेत ज्यांचे तुम्ही भय धरावे, तेच आहेत ज्यांना तुम्ही घाबरावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तर सेनाधीश परमेश्वरालाच पवित्र माना; त्याचेच भय व धाक धरा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सेनाधीश परमेश्वर, त्यास पवित्र घोषित करून तुम्ही त्याचा सन्मान करा, तुम्ही त्याचे भय धरा आणि तोच एक असा पवित्र आहे, की तुम्हास त्याचा धाक वाटावा. Faic an caibideil |