यशायाह 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “ज्या सर्वाला हे कारस्थान म्हणतात त्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही कारस्थान म्हणू नका; त्यांना ज्याचे भय वाटते त्याला तुम्ही भिऊ नका, आणि त्याची धास्ती घेऊ नका. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “हे लोक ज्याला बंड म्हणतात त्या सर्वांना बंड बंड म्हणू नका; ज्याला ते भितात त्याला भिऊ नका, घाबरू नका. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “हे लोक कोणत्याही गोष्टीला कारस्थान म्हणतात त्यास कारस्थान म्हणू नका, ते ज्याला भितात त्यास तुम्ही भिऊ नका आणि घाबरु नका. Faic an caibideil |