Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 7:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्या दिवशी एक मनुष्य एक कालवड आणि दोन शेळ्या जिवंत ठेवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्या दिवशी असे होईल की एकेक मनुष्य एकेक कालवड व दोन-दोन मेंढ्या पाळील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 त्या दिवशी मनुष्य एक कालवड व दोन मेंढ्या पाळील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 7:21
8 Iomraidhean Croise  

गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील.


अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.


तटबंदीचे शहर उजाड झाले आहे, टाकून दिलेले आवास, टाकून दिलेल्या अरण्यासारखी आहे; तिथे वासरे चरतात, तिथे ती झोपतात, ते त्याच्या फांद्या खाऊन निष्पर्ण करतात.


वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल; अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल. केशराच्या फुलाप्रमाणे,


“हिज्कीयाह, तुझ्यासाठी चिन्ह असेल: “या वर्षी तुम्ही आपोआप उगविलेले धान्य खाल, तरी पुढील वर्षी त्यातूनच उगविलेले खाल. परंतु तिसऱ्या वर्षी पेरणी व कापणी कराल, द्राक्षमळे लावाल व त्याची फळे खाल.


तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.


एकेकाळी सर्व टेकड्या कुदळाने मशागत केल्या जात होत्या, तिथे आता तुम्ही काटेरी झुडपे आणि कुसळांच्या भीतीने कधीही जाणार नाही; जिथे गुरे मोकाट फिरतात आणि मेंढरे पळतात अशी ती ठिकाणे होतील.


परंतु सर्व यहूदाह प्रांतात त्याने अगदी गरीब असलेल्या लोकांना, ज्यांच्याकडे काहीही नव्हते त्यांना नबुजरदानने तिथेच राहू दिले व त्यांना शेते आणि द्राक्षमळे दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan