यशायाह 7:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 “याहवेह तुमच्या परमेश्वराकडे चिन्ह मागा, मग ते अधिक खोल तळातील असो किंवा ते सर्वोच्च उंचावरील असो.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 “तुझा देव परमेश्वर ह्याच्याकडे तू आपणासाठी चिन्ह माग; ते खाली अधोलोकात असो किंवा वर उर्ध्वलोकात असो.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 “तुझा देव परमेश्वर याला चिन्ह माग, खाली पाताळात माग किंवा वर आकाशात माग.” Faic an caibideil |