यशायाह 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराच्या चौकटी व उंबरठा हादरला व सर्व मंदिर धुराने भरले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 घोषणा करणार्यांच्या ह्या वाणीने उंबरठे हालले व मंदिर धुराने भरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जे कोणी घोषणा करीत होते त्यांच्या वाणीने दरवाजे व उंबरठे हादरले, आणि मंदिर धुराने भरून गेले. Faic an caibideil |