यशायाह 57:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 बंद दरवाज्यामागे व उंबरठ्यावर तू तुझ्या अन्य दैवतांची चिन्हे लावली आहेस. माझा नकार करून, तू तुझा बिछाना उघडा केला आहेस, त्यावर तू झोपून तो आणखी जास्त उघडला आहेस; ज्यांचा बिछाना तुला प्रिय वाटतो, त्यांच्याशी तू समेट केला आहे, आणि त्यांच्या नग्न शरीराकडे तू कामातुर नजरेने बघते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तू आपले स्मारकचिन्ह दरवाजांच्या आड व खांबाच्या आड ठेवले; मला सोडून दुसर्यांपुढे तू आपली काया उघडी केलीस; चढून वर गेलीस; तू आपली खाट रुंद केलीस; तू त्यांच्याशी ठराव केलास; त्यांचा संग तुला आवडला; तू शरीरपूजा केलीस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 तू आपले चिन्हे दारांच्या व खांबाच्या आड ठेवले, तू मला निर्जन केले आहे, तू स्वत: ला नग्न केलेस आणि वर चढून गेलीस, तू आपले अंथरूण पसरट केले. तू त्यांच्याशी करार केला, त्यांचे अंथरूण तुला प्रिय झाले, तू त्यांचे खासगी भाग पाहिलेस. Faic an caibideil |