यशायाह 53:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? Faic an caibideil |