यशायाह 5:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “आता यरुशलेमचे रहिवासी लोकहो आणि यहूदीयाचे लोकहो, मी आणि माझा द्राक्षमळा यांच्यामध्ये न्याय करा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तर आता यरुशलेमकरांनो व यहूदातील लोकांनो, माझा व माझ्या द्राक्षीच्या मळ्याचा न्याय करा बरे! Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून आता, “यरूशलेमेमध्ये राहणाऱ्यांनो व यहूदातल्या पुरुषांनो, माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा न्याय करा. Faic an caibideil |