यशायाह 48:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन, आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 माझ्या नामाप्रीत्यर्थ मी आपला क्रोध लांबणीवर टाकला; तुझा उच्छेद करू नये म्हणून माझ्या प्रशंसेप्रीत्यर्थ मी स्वतःला आवरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण माझ्या नावा करिता, आणि माझ्या सन्मानार्थ मी तुझा नाश करणार नाही. Faic an caibideil |