यशायाह 48:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका: “माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही; ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.” आणि आता सार्वभौम याहवेहने, त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तुम्ही माझ्याजवळ या, हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तपणे बोललो नाही; ते होऊ लागल्यापासून तेथे मी आहेच.” आणि आता प्रभू परमेश्वराने मला व आपल्या आत्म्याला पाठवले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 माझ्या जवळ या आणि हे ऐका; प्रारंभापासून मी गुप्तात बोललो नाही, जेव्हा हे घडले, तेव्हा मी तीथे आहे. आणि आता परमेश्वर देवाने आणि त्याच्या आत्म्या ने मला पाठवले आहे. Faic an caibideil |