यशायाह 48:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 “याकोबा, मी ज्यांना बोलाविले, त्या इस्राएला, माझे ऐक, मीच परमेश्वर आहे; मीच आदि आणि मीच अंत आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 हे याकोबा, मी बोलवलेल्या इस्राएला, माझे ऐक; मी तोच आहे; मी आदि आहे व अंतही आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 याकोबा, माझे ऐक, आणि इस्राएला, ज्याला मी बोलाविले आहे, माझे ऐक. मी तोच आहे, मी पहिला आहे, शेवटलाही मी आहे. Faic an caibideil |