यशायाह 48:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे; पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मी तुला गाळले आहे, पण रुप्याप्रमाणे नव्हे; मी दु:खरूप भट्टीत तुला कसोटीस लावले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पाहा! मी तुला गाळून पाहिले आहे, पण चांदी सारखे नाही, मी तुला संकटाच्या भट्टीत शुध्द केले आहे. Faic an caibideil |