यशायाह 42:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तो ओरडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. किंवा रस्त्यांमध्ये त्याचा आवाज उंचावणार नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तो मोठ्याने ओरडणार नाही किंवा आरोळी ठोकणार नाही किंवा त्याचा आवाज रस्त्यावर ऐकू येऊ देणार नाही. Faic an caibideil |