यशायाह 42:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 त्यांनी याहवेहला गौरव प्रदान करावे आणि त्यांचा महिमा बेटांना घोषित करावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ते परमेश्वराचे गौरव करोत, द्वीपद्वीपांतरी त्याचा गुणानुवाद करोत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांना परमेश्वरास गौरव देऊ द्या आणि किनाऱ्यावरील देशात त्याची स्तुती जाहीर करोत. Faic an caibideil |