यशायाह 32:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु कुलीन मनुष्य कुलीनतेच्या योजना बनवितो आणि कुलीनतेच्या कार्यावर स्थिर राहतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण थोर पुरुष थोर गोष्टी योजतो व थोर गोष्टींना धरून राहतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 परंतु सन्माननीय मनुष्य सन्माननीय योजना करतो कारण त्याच्या सन्माननीय कृतीमुळेच तो उभा राहतो. Faic an caibideil |