यशायाह 32:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पाहा, एक राजा धार्मिकतेने राज्य करेल आणि राज्यकर्ते न्यायाने सत्ता चालवितील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पाहा, राजा धर्माने राज्य करील, त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पाहा, राजा सदाचाराने राज्य करील, आणि त्याचे सरदार न्यायाने सत्ता चालवतील. Faic an caibideil |