यशायाह 24:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 गाणी म्हणत मद्यपान करणे बंद पडले आहे! मद्याचा घोट मद्यपीला कडू लागतो! Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ते गात-गात द्राक्षारस पीत नाहीत, मद्यप्यांना मद्य कडू लागते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते आता मद्य पीता-पीता गाणी गाणार नाहीत, आणि त्यांना जे मद्य पीतात ती आता कडू होईल. Faic an caibideil |