यशायाह 24:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 नवा द्राक्षारस सुकतो आणि द्राक्षवेल कोमेजून जाते. आनंद करणारे सर्वजण विव्हळतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नवा द्राक्षारस शोकाकुल झाला आहे, द्राक्षी करपून गेली आहे, हर्षित मनाचे सर्व जन उसासे टाकत आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 नवीन द्राक्षरस वाळून गेला, द्राक्षवेल सुकले आहेत, सर्व आनंदोत्सव करणारे कण्हत आहेत. Faic an caibideil |