यशायाह 24:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पृथ्वी सुकते आणि कोमेजून जाते, जग खंगून जाते आणि सुकून जाते, आकाश पृथ्वीबरोबर झुरत राहते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पृथ्वी शोकाकुल व कृश झाली आहे; जग झुरून कृश झाले आहे; पृथ्वीवरील प्रतिष्ठित जन जर्जर झाले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 मेघ पाऊस पाडीत नाही म्हणून, पृथ्वी सुकून गेली आहे, पाणी आटून गेले आहे पृथ्वीवरील सज्जन म्हणवणाऱ्या पापी लोकांनी तिचा नाश केला आहे. Faic an caibideil |