यशायाह 23:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ही तुमची रंगेलपणाची नगरी आहे काय, फार जुने, पुरातन नगर, जिच्या पायांनी तिला फार दूर असलेल्या प्रदेशात स्थायिक होण्यासाठी नेले आहे? Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हेच का तुमचे आनंदपूर्ण नगर? ते अति प्राचीन काळापासून वसलेले आहे; त्याचे पाय वसाहतीसाठी त्याला दूरदूर घेऊन गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 अति आनंदी, सुखी व वैभवशाली नगरी, हे तुमच्या बाबतीत घडले आहे, पूर्वीच्या काळापासून ती प्रसिध्द व नावजलेली होती, पण आता तीचेच पाय तिला परदेशात घेऊन जात आहेत. Faic an caibideil |