यशायाह 23:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जेव्हा इजिप्तकडे निरोप येतो, तेव्हा सोरकडून आलेल्या वृत्ताने ते कासावीस होतील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मिसर देशास ही बातमी पोहचेल तेव्हा सोराच्या ह्या वर्तमानाने ते घोरात पडतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मिसर देशात हे वर्तमान कळेल तेव्हा तेथे सोर निवासिया साठी मोठा शोक केला जाईल. Faic an caibideil |